Mumbai ACB Trap Case | निकाल बाजूने लावून देण्यासाठी 25 लाखांची लाच घेताना लघुवाद न्यायालयातील अनुवादक दुभाषिक जाळ्यात

Pune ACB Trap Case | Bribe demanded at night, returned in the morning! Constable and private person arrested for demanding bribe to cancel warrant

मुंबई : Mumbai ACB Trap Case | हॉटेल मालकी हक्काबाबतच्या दाव्यात निकाल बाजूने लावून देण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी करुन ती स्वीकारताना लघुवाद न्यायालयातील अनुवादक दुभाषिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. (Mumbai Bribe Case)

विशाल चंद्रकांत सावंत Vishal Chandrakant Sawant (वय ४३) असे लाचखोराचे नाव आहे. याप्रकरणी एका ६६ वर्षाच्या नागरिकाने तक्रार केली होती. (Mumbai ACB Trap Case)

तक्रारदार यांचे हॉटेल मालकीहक्का बाबत धोबी तलाव येथील लघुवाद न्यायालयात दावा अंतिम टप्प्यात प्रलंबित होता. या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देतो, असे सांगून विशाल सावंत यांनी तक्रारदाराकडे २५ लाख रुपयांची लाच मागितली. त्यांनी लाच लुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमवेत एल टी मार्ग येथील हॉटेल कामतमध्ये सोमवारी करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराकडून २५ लाख रुपये स्वीकारताना विशाल सावंत याला रंगेहाथ पकडण्यात आले.

अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण (Sandeep Diwan), अनिल घेरडीकर, राजेंद्र सांगळे, सहायक पोलीस आयुक्त शैला कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed