MVA Seat Sharing Formula | महाविकास आघाडीचे जागावाटप कधी जाहीर होणार? नाना पटोलेंनी सांगितला मुहूर्त; जाणून घ्या

nana patole

मुंबई: MVA Seat Sharing Formula | आगामी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. महायुतीत जागावाटप अंतिम टप्प्यात (Mahayuti Seat Sharing Formula) असताना भाजपकडून ९९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत अनेक मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून संघर्ष सुरु आहे. (MVA Seat Sharing Formula)

भाजपने ९९ उमेदवारांची यादी घोषित केली असताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा नेमकी कधी होणार? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जागावाटपाबाबत महत्वाचे विधान केले आहे.

नाना पटोले म्हणाले, ” उद्या म्हणजेच २२ ऑक्टोबर रोजी जागावाटप जाहीर केले जाईल.
महाविकास आघाडीचं ठरलं आहे. उद्या पहिली यादी येईल.
आम्ही तिघे मिळून उद्या संध्याकाळी यादी जाहीर करू”, असे नाना पटोले यांनी म्हंटले आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण

Ravindra Dhangekar | दिवाळी कीट वाटपप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या संस्थेवर गुन्हा दाखल;
धंगेकर म्हणाले – ‘नागरिकांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलित व्हावी, म्हणून…’

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed