Nikki Tamboli Eid Look | कॅप्शनमध्ये “ईद मुबारक” लिहून निक्की तांबोळीनं शेअर केले Gorgeous फोटो, व्हायरल फोटोने सोशल मिडियावर लावली आग

Nikki Tamboli

ऑनलाईन टीम | बिग बॉस मराठीमध्ये धुमाकूळ घालून अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli Eid Look) सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. अलीकडेच निक्की सेलिब्रिटी मास्टरशेफ मध्ये (Nikki Tamboli – Celebrity Masterchef) तिचं स्वयंपाकाबद्दल टॅलेंट दाखवताना दिसत आहे. नुकतंच निक्कीनं ईदच्या (Nikki Tamboli Eid Look) मुहूर्तावर काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

निक्की तांबोळीनं (Nikki Tamboli) हे फोटो तिच्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोने (Nikki Tamboli Viral Photo) तिनं नेटकऱ्यांना चांगलंच वेडावून सोडलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं जरी वर्क असलेला पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. तसेच त्यावर गुलाबी रंगाची ओढणी घेऊन आपल्या लूकला (Nikki Tamboli Gorgeous Look) चार चॉंद लावले आहे.

निक्कीनं शेअऱ केलेल्या पारंपारिक वेशामधील फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे (Nikki Tamboli Traditional Photo). व्हायरल फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोज देऊन नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. तिनं घातलेल्या दागिन्यांवर नेटकऱ्यांचे चांगलेच डोळे टिपलेले आहेत.

https://www.instagram.com/p/DH3Iq15TNqv/?img_index=1

दरम्यान, फोटोखाली कॅप्शनमध्ये निक्कीनं (Nikki Tamboli Eid Look) “ईद मुबारक” असं लिहून पुढे चंद्राची इमोजी दिली आहे. तसेच ती सतत सोशल मीडियावर तिचे बोल्ड (Nikki Tamboli Bold Photo) आणि हॉट फोटो (Nikki Tamboli Hot Photo) शेअर करून चाहत्यांच्या मनावर राज्य करत असते. चाहते नेहमी तिच्या लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओसाठी (Nikki Tamboli Latest Viral Video) आतुर झालेली पाहायला मिळतात.

You may have missed