Pune PMC Elections | प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचार सांगता सभा उत्साहात संपन्न; हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे आणि कांता नवनाथ खिलारे यांना नागरिकांचा वाढत पाठिंबा
पुणे : Pune PMC Elections | महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रचार सांगता सभा...
