Dhananjay Munde On Sharad Pawar | धनंजय मुंडेंचा थेट शरद पवारांना इशारा; म्हणाले – ‘मला टार्गेट करणे हे आजचं नाही, अनेक जणांनी हा प्रयत्न केला पण…’
बीड: Dhananjay Munde On Sharad Pawar | राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांना सोबत घेऊन महायुतीबरोबर (Mahayuti)...
