Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; झोपेबाबतच्या विधानावर म्हणाले – ‘मला वाटतं की…’
इंदापूर: Harshvardhan Patil | राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे (Mahayuti)...
