Ajit Pawar Vs Sharad Pawar | पक्ष सोडून शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याला अजित पवारांचा इशारा, नंतर स्पष्टीकरणही दिलं, म्हणाले – “दम नाही बाबा आमचा नमस्कार आहे”
पुणे: Ajit Pawar Vs Sharad Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक स्वभावाने ओळखले जातात मात्र महायुतीत गेल्यापासून ते थोडेफार मवाळ...