Bachchu Kadu | ‘राऊत यांच्याकडे पुऱ्या महाराष्ट्राचा पीआर कार्ड नाही, त्यांचा अभ्यास कमी’, बच्चू कडूंचा निशाणा; म्हणाले – ‘शिंदे-फडणवीसांविरोधात तगडा उमेदवार देऊ’
मुंबई: Bachchu Kadu | विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही राज्यात महायुती...