Tasgaon Assembly Constituency | सांगली विधानसभेच्या आखाड्यात रोहित पाटलांच्या विरोधात प्रभाकर पाटील?, भाजप नेता हाती घड्याळ बांधत तुतारीला आव्हान देणार
सांगली: Tasgaon Assembly Constituency | सांगलीच्या तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघाची जागा महायुतीत (Mahayuti) राष्ट्रवादी अजित पवार गटाला (Ajit Pawar NCP) जाण्याची...
