Amol Balwadkar | भाजपचे नेते अमोल बालवडकर आयोजित महिला मेळाव्याला 4 हजार भगिनींची उपस्थिती; सर्व महिलांचे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे फॉर्म भरले (Video)
कोथरूड (पुणे) : Amol Balwadkar | भाजपचे नेते अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून महिला मेळावा (Mahila Melava) आयोजित करण्यात आला होता....