PM Modi In Wardha | तुकडे-तुकडे गँगचे लोक व शहरी नक्षलवादी मिळून चालवत आहेत काँग्रेस पक्ष; वर्ध्याच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
पुणेरा आवाज - PM Modi In Wardha | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वर्ध्यात काँग्रेसवर टिकास्त्र सोडत म्हटले की, काँगेसने...