Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का! विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप तुतारी हाती घेण्याच्या तयारीत?; राजकीय वातावरण तापलं
चिंचवड : Chinchwad Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती...