Kothrud Assembly Constituency | मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इच्छुक भाजप कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का लावला; भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा पाटील यांच्यावर हल्लाबोल (Video)
पुणे : Kothrud Assembly Constituency | निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्याने इच्छा व्यक्त करणे हा पक्षातील लोकशाहीचा भाग आहे. परंतु, उमेदवार निवडीच्या...
