Mahayuti News | मुख्यमंत्री शिंदेंकडून स्वपक्षीयांना मंत्रिपदाचा दर्जा, महामंडळांवर नियुक्त्या; राष्ट्रवादीचे आमदार अस्वस्थ; अजित पवारांनी बोलवली बैठक
मुंबई : Mahayuti News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून (Eknath Shinde) आपल्या पक्षातील नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. शिवाय महामंडळांवर...