Ajit Pawar – NCP Campaign | अनेक रंग आणि पैलूंनी सजली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार मोहिम; ॲनिमेटेड व्हिडिओ, स्वाक्षरी मोहिम आणि मानवी साखळी उपक्रम ठरल्या अजित पवारांच्या प्रचार मोहिमेच्या जमेच्या बाजू
पुणेरा आवाज - Ajit Pawar - NCP Campaign | सर्जनशीलता आणि अपारंपरिक कल्पना हे अजित पवार यांच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख...