Khanapur Pune Crime News | दम असेल ये, म्हणणारा झाला ढेर ! सिंहगड परिसरात 2 टोळ्या भिडल्या; परस्परावर गोळीबार, कोयत्याने वार, एकाचा खून, 14 जणांना अटक
पुणे : Khanapur Pune Crime News | पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन खानापूर येथे दोन टोळ्या परस्परांशी भिडल्या. त्यात दोन्ही बाजूंकडून...