Maharashtra Weather Alert | मकर संक्रांतीच्या आधीच राज्यावर अवकाळी संकट; कुठं कडाक्याची थंडी, तर कुठं पाऊस
मुंबई : Maharashtra Weather Alert | हिवाळ्याच्या ऐन हंगामात राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या...
