Kothrud Assembly Constituency | कोथरूडमध्ये भाजप नेते अमोल बालवडकर यांना पसंती; कामामुळे आणि जनसंपर्कामुळे विधानसभेची उमेदवारी मिळेल, कोथरुडकरांचा विश्वास
पुणे: Kothrud Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. दरम्यान, कोथरुड...
