Mahayuti Govt On Maratha Reservation | विधानसभेआधी मराठा आरक्षणावरून महायुती सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; हैदराबाद गॅझेटियर लागू होणार?
मुंबई: Mahayuti Govt On Maratha Reservation | राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून लोकसभेत महायुतीला...