Maharashtra Assembly Election 2024 | एकाच मतदारसंघावर महायुतीतील दोन पक्षांचा दावा; शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली
कर्जत: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. जागावाटपावरून महायुतीतील (Mahayuti) मित्रपक्षांकडून एकमेकांवर...