Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांना कलाकारांचा पाठिंबा; ” भविष्यात कलाक्षेत्रासाठी मोठे काम उभारणार”, बागुल यांचे आश्वासन
पुणे : Parvati Assembly Election 2024 | पर्वती विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी निवडणूक पाहायला मिळत आहे. महायुतीकडून (Mahayuti Candidate) माधुरी...
