Pune Police News | पोलिसांनी असभ्य वर्तन केल्याचा पत्रकाराचा आरोप; सेनापती बापट रोडवर मध्यरात्री घडला प्रसंग, वाचा नेमकं काय घडलं
वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले - 'रात्रीच्या वेळी रस्त्यावर थांबलेल्यांना विचारणा करणे, हे पोलिसांचे कामच आहे. ते त्यांची ड्युटी करीत होते'...