Institute of Management Accountants (IMA) | वाणिज्य पदवीधरांना मिळणार जागतिक पातळीवर करिअरची संधी; आयएमए आणि सिम्बॉयसिसतर्फे नवीन मॅनेजमेंट अकाऊंटिंग अभ्यासक्रम सुरू
पुणे : Institute of Management Accountants (IMA) |जगभरातील हिशेबनीस आणि आर्थिक व्यावसायिकांची संघटना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटंट्स (आयएमए) सिम्बॉयसिस स्कूल...