Maharashtra Assembly Election 2024 | पिंपरी चिंचवडमधील भाजपचा मोठा नेता ठाकरेंच्या गळाला; शहरात महायुतीला रोखण्यासाठी रणनीती
पिंपरी : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. दरम्यान पक्षांतराला वेग आल्याचे...