MP Vishal Patil – Uddhav Thackeray | लोकसभेनंतर आता विधानसभेलाही विशाल पाटील आणि उद्धव ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा
सांगली : MP Vishal Patil - Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात टोकाचा संघर्ष...