Maharashtra Rains | उघडीप दिल्यानंतर पावसाची पुन्हा जोरदार हजेरी; राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
पुणे : Maharashtra Rains | शहरात मागील आठवड्यापासून पुणेकर उकाड्याने हैराण झाले आहेत. काही दिवसांची उघडीप दिल्यानंतर काल शनिवारी (दि.१७)...