Maharashtra Assembly Election 2024 | भाजपच्या ९९ उमेदवारांच्या यादीत खडकवासला, पुणे कॅंटोन्मेंटच्या विद्यमान आमदारांचे नाव नाही, विद्यमान आमदारांना डावलणार की ‘हे’ मतदारसंघ मित्रपक्षाच्या वाट्याला? तर कसबा मतदारसंघाबाबत विविध तर्कवितर्क
पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांवर एकाच टप्प्यात म्हणजेच २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर...
