Ajit Pawar To Amit Shah | ‘बिहार पॅटर्न राबवून विधानसभेनंतर मला मुख्यमंत्री म्हणून घोषित करा’, अजित पवारांची अमित शहांकडे मागणी; राजकीय वर्तुळात खळबळ
पुणे : Ajit Pawar To Amit Shah | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) मोर्चेबांधणी केली जात आहे. जागावाटपावरून...
