Maharashtra Assembly Election 2024 | ‘जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचीच निवड करा’, अमित शहांच्या सूचना; म्हणाले – “राज्यातील शासनाच्या योजना…”
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या (Mahayuti) गोटात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे. केंद्रीय...
