Jayant Patil On Mahayuti Govt | हिंदू देवस्थानांच्या जमिनी सत्ताधार्यांनी लुटल्या, जयंत पाटलांचा गंभीर आरोप, हिंदुत्ववादी संघटनांनंतर विरोधकही आक्रमक
मुंबई : Jayant Patil On Mahayuti Govt | राज्यातल्या हिंदू देवस्थानांच्या जमिनी सरकारी पक्षातील नेत्यांनी लुटल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील...