Kondhwa Pune Crime News | पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला अटक; 13 गुन्हे असलेला अविनाश शिंदे जेरबंद
पुणे : Kondhwa Pune Crime News | पिसोळी येथील पेट्रोलपंपावर (Petrol Pumb Pisoli) दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या टोळीला कोंढवा पोलिसांनी...
