Hadapsar Pune News | हडपसर: बहुचर्चित भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्र्याचा हस्ते होणार उद्घाटन !
पुणे : Hadapsar Pune News | शहरातील हडपसर येथील भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामांच्या पुर्णाकृती शिल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...