Devendra Fadnavis On Face Of Mahayuti CM | ‘विधानसभेचा प्रचार शिंदेंच्या नेतृत्वात मात्र मुख्यमंत्री कोण हे निवडणुकीनंतर ठरणार’, देवेंद्र फडणवीसांचे भाष्य
मुंबई: Devendra Fadnavis On Face Of Mahayuti CM | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग...
