Pune Collector Dr Suhas Diwase | महाविद्यालयांनी 100 टक्के विद्यार्थी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे : Pune Collector Dr Suhas Diwase | लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढणे गरजेचे असून त्यासाठी सर्व महाविद्यालयांनी...
