Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुक : अजित पवारांनी जाहीर केला पहिला उमेदवार; राजकीय हालचालींना वेग
कोल्हापूर : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच पक्ष...