EVM Promotion Chariot-Ajit Pawar | ईव्हीएम प्रचार रथाचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन; नियमांचा भंग प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी खेड तहसीलदारांकडे मागवला खुलासा
पुणे: EVM Promotion Chariot-Ajit Pawar | आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात (Khed Alandi Assembly) ईव्हीएम प्रात्यक्षिक आणि...
