Yerwada Mental Hospital | येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील ठेकेदारावर कडक कारवाईचे आदेश ! गरिबांचे पैसे खाणाऱ्या ठेकेदाराने भरपाई करावी; बापूसाहेब पठारे आक्रमक
पुणे : Yerwada Mental Hospital | येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई व इतर कंत्राटी कामगारांच्या वेतानाबाबत धक्कादायक बाब समोर आली...