Maharashtra Assembly Election 2024 | इच्छुक उमेदवार शरद पवारांच्या भेटीला; पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात पडद्यामागे घडामोडी; यंदाची विधानसभा रंगतदार होणार
पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) घवघवीत यश मिळालं. मात्र, महायुतीला अपेक्षित असं...
