CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी घेतले दिव्यांग कल्याणाचे निर्णय ! दिव्यांगांना यंदाही स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षांचे वाटप; कर्ज मर्यादा ५० हजारांवरून अडीच लाख करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : CM Eknath Shinde | राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...