Ajit Pawar On Supriya Sule | सकाळी उठण्यावरून अजित पवारांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर म्हणाले – ” कुणी बोललं म्हणून अंगाला भोकं पडत नाहीत…”
बारामती : Ajit Pawar On Supriya Sule | आपल्या जनसन्मान यात्रेनिमित्त (Jan Sanman Yatra) ते बारामतीमधील लाडक्या बहिणींशी संवाद साधताना...
