Eknath Shinde At Bhimashankar | राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समृद्ध, आनंदी होऊ दे; मुख्यमंत्री यांची भीमाशंकराकडे प्रार्थना
पुणे : Eknath Shinde At Bhimashankar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा...
