Ajit Pawar-Pune Flood | अजित पवार यांच्याकडून एकता नगर परिसराची पाहणी; उपमुख्यमंत्र्यांनी पूर बाधित नागरिकांशी संवाद साधून दिला दिलासा
नुकसानीचे पंचनामे करून पूरबाधित नागरिकांना महानगरपालिका आणि शासनातर्फे सहकार्य करणार-अजित पवार पुणे : Ajit Pawar-Pune Flood | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा...