Maharashtra Assembly Election 2024 | अजित पवारांचं ठरलं! विधानसभेच्या जागांबाबत केलं महत्वाचं विधान; म्हणाले – “…तर आपल्यालाच बाहेर जावं लागेल”
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेलाही...
