Sharad Pawar On Minorities | लोकसभेला महाविकास आघाडीच्या विजयात अल्पसंख्यांकांचा मोठा वाटा; शरद पवारांचे वक्तव्य म्हणाले – ” त्यांच्या हितासाठी सर्वकाही करू”
मुंबई : Sharad Pawar On Minorities | महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवली. मागील निवडणुकीत काँग्रेसला १ आणि...
