Harshvardhan Patil Meet Sharad Pawar | भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत चर्चा सुरु; राजकीय हालचालींना वेग
पुणे : Harshvardhan Patil Meet Sharad Pawar | राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग...
