Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’
मुंबई : Eknath Shinde To Shivsainik | विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी महायुतीत रस्सीखेच...