Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटलांच्या विधानाने भरणेंची धाकधूक वाढली; म्हणाले – ‘मला फडणवीस, अजित पवारांनी शब्द दिलाय…’
इंदापूर : Harshvardhan Patil | अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप नेते हर्षवर्षन पाटील यांचे राजकीय वैर अवघ्या महाराष्ट्राला माहिती...
