Sharad Pawar On Raj Thackeray | राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले – “महाराष्ट्र थोडा फार मलाही कळतो…”
पुणे : Sharad Pawar On Raj Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) मोर्चेबांधणी सर्वच पक्षांनी सुरु केलेली...
