Ajit Pawar Vs Sharad Pawar | पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला लवकरच धक्का, माजी महापौरांसह 15 ते 20 नगरसेवक ‘या’ मुहूर्तावर वाजवणार तुतारी!
पुणे : Ajit Pawar Vs Sharad Pawar | लोकसभा निवडणुकीत मतदारांचा कल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे (Sharad Pawar NCP)...