Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray | ‘भाजपामुक्त राम करून दाखवला’ उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले – “जनता हिरवा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही”
मुंबई : Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा (Shivsena UBT) मेळावा ठाण्यात गडकरी रंगायतन येथे...
